बहीण बघते भावाची वाट
ओवाळणी कराया सजले ताट
बहरून आली श्रावण पौर्णिमा
दिसता बहीण सुखी झाला चंद्रमा
सुरेख राखीला रेशीम धागे
भाऊ उभा बहिणीच्या पाठीमागे
चमचम राख्या हातावर फुलती
बहिणी येऊन माहेरात रमती
भाऊ उभा बहिणीच्या पाठीमागे
चमचम राख्या हातावर फुलती
बहिणी येऊन माहेरात रमती
Very nice.👌 Happy Raksha Bandhan..
ReplyDeleteराखी पौर्णिमेच्या लाख लाख शुभेच्छा. 🙏
Nice Happy Rakshabandhan👌
ReplyDeleteHappy Rakshabandhan 🍫🍫🍫
ReplyDeleteअप्रतिम, भावा-बहिनीचं नातं छान रेखाटलं.
ReplyDeleteउत्तम!
ReplyDeleteUttam
ReplyDeleteमस्तच.
ReplyDelete