आपलं गड्या ऑफिस लय हाय भारी
गोष्ट सांगतो त्याची आज तुले खरी
उन्हा पाण्यात धाव धाव नित्य मी सुटतो
घेत नाही सुट्टी रोज हजर राहतो
कामात न्हाय सोडत जराबी सैल
जणू मी ऑफिसात बनतो कोलूचा बैल
किती केली मरमर भेटत नाही बढती
पाहून घरचे सारेच मलाच रागा भरती
जेवण करतो जणू घोडा खातो घास
घामाने अंगाचा नुसता येतो वास
दमतो करून रोज तोच तो नाच
नाही खात कुणाकडून कवडीची लाच
डोळ्यात माझ्या स्वप्न होती हजार
ऑफिसच्या राजकारणात झाली हद्दपार
कोणी आहे अधिकारी तर कोणी लाचार
काही करतात काम काही नुसतेच संचार
हीच आहे कामाची नित्य दिनचर्या
यात माझ्या हाडाचा लय वाजतो बोऱ्या
पायता पायता वेळ अशीच जाईल निघून
एक दिवस रिटायरमेंट बाहेर देईल झोकून
घेत नाही सुट्टी रोज हजर राहतो
कामात न्हाय सोडत जराबी सैल
जणू मी ऑफिसात बनतो कोलूचा बैल
किती केली मरमर भेटत नाही बढती
पाहून घरचे सारेच मलाच रागा भरती
जेवण करतो जणू घोडा खातो घास
घामाने अंगाचा नुसता येतो वास
दमतो करून रोज तोच तो नाच
नाही खात कुणाकडून कवडीची लाच
डोळ्यात माझ्या स्वप्न होती हजार
ऑफिसच्या राजकारणात झाली हद्दपार
कोणी आहे अधिकारी तर कोणी लाचार
काही करतात काम काही नुसतेच संचार
हीच आहे कामाची नित्य दिनचर्या
यात माझ्या हाडाचा लय वाजतो बोऱ्या
पायता पायता वेळ अशीच जाईल निघून
एक दिवस रिटायरमेंट बाहेर देईल झोकून
©Rani Amol More
हकिकत आहे कर्मचार्यांची. सुंदर ��
ReplyDeleteVery true...Bhashechi lajjat lay bhari
ReplyDeleteIts like ... स्वतःला बघितलं हे वाचताना👌👌👌
ReplyDeleteReality 👍👍 of office life
ReplyDeleteलय भारी.... वर्हाडी ठसका...
ReplyDeleteEkdam barobar
ReplyDeleteVery good excellent
ReplyDeleteलय भारी.
ReplyDeleteExcellent
ReplyDeleteMastach..True one
ReplyDeleteTrue situation of govt employee
ReplyDelete����������मस्तच.
ReplyDeleteसत्य परिस्थिती, छान मांडनी👌
ReplyDeleteछान मांडणी वास्तव्य दर्शन
ReplyDeleteVery true.. ✔️
ReplyDeleteमनापासून काम करणाऱ्या प्रत्येक सरकारी अधिकाऱ्यांची व्यथा .
ReplyDeleteरोज रोज तोच नाच....नेमक्या शब्दात सुरेख वर्णन
ReplyDeleteTrue.. Govt Employees daily life.
ReplyDelete